Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. नाणी कहाणी माती खानावळ2. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आक्षदा अनिष्ठ आदिवासी अनील3. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? भाकरी दृष्टी सून सोय4. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे विभक्ती सामान्यरूप प्रत्यय उपसर्ग5. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमच्याकडून तुमची तुमचा तुम्हाला6. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा करणवाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक तुलनावाचक7. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जनमदिनी जल्मदिनी जन्मदिनी जन्म्दिनी8. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? खूप शेजारच्या घाबरल्या आजीबाई9. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशी मारणे मासा मारणे माशा मारणे मच्छी मारणे10. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते थोडा उशीर पाचवी फेरी छप्पन रुपये एकेक घटना11. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले होते सोडवत होता सोडवले सोडवत असे12. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते13. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा गुणवाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक साकल्यवाचक14. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषीक पारीतोषिक पारितोषिक पारीतोषीक15. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो सर्व योग्य आहेत यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो16. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे संबोधनदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक17. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला पावसामुळे भिंत कोलमडली गेली18. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? अवयव मुलगा मूळ अंग19. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? अरबी हिंदी गुजराती कानडी20. व्यासंग म्हणजे काय? अभ्यास ओढ असणे ऋषीमुनी संन्याशी21. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? ससंदेह व्याजस्तुती सार भ्रान्तिमान22. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा मंद बेवारसी आश्रित23. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. शर्टांना धुतलेल्या श्रेया सुकवते24. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी अवचित पडे नि दंडवत घडे दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा25. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अंशाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक पूर्णाभ्यस्त26. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. नीरज तुरंग विहंग वायस27. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते संकेतार्थी आज्ञार्थी स्वार्थी विध्यर्थी28. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? महिलाश्रम पुरुषार्थ रजनीश गोलाकार29. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले चाहूल धूम डरकाळी धकधक30. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा मशागत करून योग्य फळ मिळवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे इतरांना चमत्कार करून दाखवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे31. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही32. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? प वर्ग क वर्ग ट वर्ग त वर्ग33. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा किरण ग्रह चंद्र सूर्य34. शुद्ध शब्द निवडा. आनभीज्ञ ओदासिन्य अनभिज्ञ आकृति35. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा सीताराम टोळ हंस ऊ36. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? ती तू जे हा37. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा अस्सल द्वितीय प्रत स्वच्छ प्रतिरूप38. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? सर्वनाम विशेषण शब्दयोगी अव्यय क्रियापद39. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? नापसंती दाखवणे संरक्षण देणे वाया जाणे पाठीमागे लपवून ठेवणे40. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदुषी विदेशी विधवा विद्वान41. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? नामसाधित धातुसाधित विशेषण साधित सर्वनामसाधित42. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक उद्देशबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक43. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदी चांदणी चांदे चांदण्या44. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे संबंधी सामान्य दर्शक पुरूषवाचक45. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संयुक्त वाक्य मिश्र वाक्य नकारार्थी वाक्य केवलवाक्य46. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा शेतकरी – शेतकराला डोंगर – डोंगरात निर्णय – निर्णयाला खांब – खांबास47. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा सावकारी शिष्टाई लढाई शिलाई48. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? असुर आसारू आसूड आसूर49. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? इंदिरा संत सिंधुताई सपकाळ बा सी मर्ढेकर बाळ गंगाधर टिळक50. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. क्रमवाचक अनिश्चित आवृत्तिवाचक गुण विशेषण Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50