Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा स्वरूपबोधक संकेतबोधक उद्देशबोधक कारणबोधक2. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा डोंगर – डोंगरात शेतकरी – शेतकराला खांब – खांबास निर्णय – निर्णयाला3. व्यासंग म्हणजे काय? ओढ असणे अभ्यास संन्याशी ऋषीमुनी4. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवले होते सोडवले सोडवत होता5. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदुषी विदेशी विधवा विद्वान6. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे?7. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? धातुसाधित सर्वनामसाधित नामसाधित विशेषण साधित8. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा स्वच्छ अस्सल प्रतिरूप द्वितीय प्रत9. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते सोनाराकडे भरपूर खर्च होणे दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही10. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदणी चांदी चांदण्या चांदे11. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा राजपुत्राने सिंह पकडला बाबांना आता स्वतः चालवते पावसामुळे भिंत कोलमडली गेली उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे12. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मूळ मुलगा अंग अवयव13. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संयुक्त वाक्य नकारार्थी वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य14. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे संबंधी दर्शक पुरूषवाचक सामान्य15. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक गुण विशेषण क्रमवाचक अनिश्चित16. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? भ्रान्तिमान सार ससंदेह व्याजस्तुती17. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा ग्रह किरण सूर्य चंद्र18. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुम्हाला तुमची तुमच्याकडून तुमचा19. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषीक पारीतोषीक पारीतोषिक पारितोषिक20. शुद्ध शब्द निवडा. ओदासिन्य आनभीज्ञ आकृति अनभिज्ञ21. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा हंस ऊ सीताराम टोळ22. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित मंद मिंधा बेवारसी23. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. तुरंग नीरज विहंग वायस24. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? पुरुषार्थ गोलाकार महिलाश्रम रजनीश25. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा इतरांना चमत्कार करून दाखवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे मशागत करून योग्य फळ मिळवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे26. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते थोडा उशीर एकेक घटना छप्पन रुपये पाचवी फेरी27. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा साकल्यवाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक गुणवाचक28. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आक्षदा अनिष्ठ अनील आदिवासी29. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी विध्यर्थी30. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? क्रियापद शब्दयोगी अव्यय सर्वनाम विशेषण31. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा करणवाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक32. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? असुर आसूड आसूर आसारू33. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? संरक्षण देणे वाया जाणे पाठीमागे लपवून ठेवणे नापसंती दाखवणे34. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जन्मदिनी जन्म्दिनी जल्मदिनी जनमदिनी35. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. श्रेया शर्टांना सुकवते धुतलेल्या36. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे प्रत्यय विभक्ती सामान्यरूप उपसर्ग37. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सोय दृष्टी भाकरी सून38. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी अवचित पडे नि दंडवत घडे दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी39. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धूम चाहूल धकधक डरकाळी40. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? तू ती हा जे41. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या42. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशा मारणे मच्छी मारणे मासा मारणे माशी मारणे43. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? त वर्ग ट वर्ग प वर्ग क वर्ग44. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बाळ गंगाधर टिळक बा सी मर्ढेकर सिंधुताई सपकाळ इंदिरा संत45. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा सावकारी शिलाई लढाई शिष्टाई46. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा सर्व योग्य आहेत यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो47. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? हिंदी कानडी अरबी गुजराती48. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. सामासिक अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त49. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. नाणी कहाणी खानावळ माती50. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे शोकदर्शक संबोधनदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50