Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे सामान्य संबंधी पुरूषवाचक दर्शक2. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? हिंदी कानडी गुजराती अरबी3. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? सार व्याजस्तुती भ्रान्तिमान ससंदेह4. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सून दृष्टी सोय भाकरी5. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो यांच्यात वचनानुसार बदल होतो सर्व योग्य आहेत6. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा शेतकरी – शेतकराला डोंगर – डोंगरात निर्णय – निर्णयाला खांब – खांबास7. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे उपसर्ग प्रत्यय सामान्यरूप विभक्ती8. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मंद आश्रित बेवारसी मिंधा9. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जन्म्दिनी जनमदिनी जल्मदिनी जन्मदिनी10. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विद्वान विदुषी विधवा विदेशी11. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसारू असुर आसूर आसूड12. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. श्रेया धुतलेल्या सुकवते शर्टांना13. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा मासा मारणे माशी मारणे मच्छी मारणे माशा मारणे14. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? सर्वनामसाधित विशेषण साधित धातुसाधित नामसाधित15. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही16. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनिष्ठ आदिवासी आक्षदा अनील17. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले सोडवत होता सोडवत असे सोडवले होते18. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा द्वितीय प्रत स्वच्छ अस्सल प्रतिरूप19. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदी चांदे चांदण्या चांदणी20. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा राजपुत्राने सिंह पकडला पावसामुळे भिंत कोलमडली गेली उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे बाबांना आता स्वतः चालवते21. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले चाहूल धकधक धूम डरकाळी22. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमचा तुम्हाला तुमची तुमच्याकडून23. शुद्ध शब्द निवडा. अनभिज्ञ आकृति ओदासिन्य आनभीज्ञ24. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे इतरांना चमत्कार करून दाखवणे मशागत करून योग्य फळ मिळवणे25. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते थोडा उशीर पाचवी फेरी छप्पन रुपये एकेक घटना26. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? घाबरल्या आजीबाई शेजारच्या खूप27. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? महिलाश्रम रजनीश गोलाकार पुरुषार्थ28. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? ट वर्ग क वर्ग त वर्ग प वर्ग29. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते विध्यर्थी स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी30. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी अवचित पडे नि दंडवत घडे सारा गाव मामाचा एक नाही कामाचा दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी31. व्यासंग म्हणजे काय? संन्याशी अभ्यास ऋषीमुनी ओढ असणे32. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? तू हा ती जे33. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा ग्रह चंद्र सूर्य किरण34. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संयुक्त वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य नकारार्थी वाक्य35. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऊ सीताराम टोळ हंस36. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारीतोषीक पारितोषीक पारितोषिक37. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा लढाई शिलाई शिष्टाई सावकारी38. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त सामासिक अंशाभ्यस्त39. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. विहंग नीरज तुरंग वायस40. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. कहाणी माती खानावळ नाणी41. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही सोनाराकडे भरपूर खर्च होणे आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ?42. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मूळ मुलगा अंग अवयव43. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा करणवाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक तुलनावाचक44. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? विशेषण शब्दयोगी अव्यय क्रियापद सर्वनाम45. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. अनिश्चित गुण विशेषण क्रमवाचक आवृत्तिवाचक46. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? पाठीमागे लपवून ठेवणे संरक्षण देणे वाया जाणे नापसंती दाखवणे47. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक उद्देशबोधक48. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे विरोधदर्शक संबोधनदर्शक मौनदर्शक शोकदर्शक49. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा आवृत्तीवाचक गुणवाचक साकल्यवाचक क्रमवाचक50. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बाळ गंगाधर टिळक सिंधुताई सपकाळ बा सी मर्ढेकर इंदिरा संत Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50