Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषीक पारीतोषीक पारितोषिक पारीतोषिक2. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सूर्य चंद्र किरण ग्रह3. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसूड असुर आसूर आसारू4. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? भ्रान्तिमान सार ससंदेह व्याजस्तुती5. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त सामासिक6. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? हा जे ती तू7. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सोय भाकरी दृष्टी सून8. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? सर्वनाम विशेषण क्रियापद शब्दयोगी अव्यय9. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा तुलनावाचक तुलनावाचक करणवाचक व्यतिरेकवाचक10. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मिश्र वाक्य केवलवाक्य नकारार्थी वाक्य संयुक्त वाक्य11. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले सोडवत असे सोडवत होता सोडवले होते12. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते सोनाराकडे भरपूर खर्च होणे दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ?13. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक गुण विशेषण अनिश्चित क्रमवाचक14. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते थोडा उशीर एकेक घटना छप्पन रुपये पाचवी फेरी15. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मूळ मुलगा अवयव अंग16. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? प वर्ग ट वर्ग क वर्ग त वर्ग17. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा डोंगर – डोंगरात निर्णय – निर्णयाला शेतकरी – शेतकराला खांब – खांबास18. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते19. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुम्हाला तुमची तुमचा तुमच्याकडून20. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? खूप आजीबाई शेजारच्या घाबरल्या21. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? विशेषण साधित सर्वनामसाधित धातुसाधित नामसाधित22. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे इतरांना चमत्कार करून दाखवणे मशागत करून योग्य फळ मिळवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे23. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा साकल्यवाचक क्रमवाचक गुणवाचक आवृत्तीवाचक24. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले डरकाळी चाहूल धूम धकधक25. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? वाया जाणे नापसंती दाखवणे संरक्षण देणे पाठीमागे लपवून ठेवणे26. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? गोलाकार रजनीश पुरुषार्थ महिलाश्रम27. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बाळ गंगाधर टिळक सिंधुताई सपकाळ इंदिरा संत बा सी मर्ढेकर28. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. माती कहाणी नाणी खानावळ29. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते विध्यर्थी आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थी30. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अवचित पडे नि दंडवत घडे31. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऊ टोळ सीताराम हंस32. व्यासंग म्हणजे काय? ओढ असणे ऋषीमुनी संन्याशी अभ्यास33. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे संबोधनदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक शोकदर्शक34. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जन्म्दिनी जन्मदिनी जल्मदिनी जनमदिनी35. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. श्रेया शर्टांना सुकवते धुतलेल्या36. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो सर्व योग्य आहेत यांच्यात वचनानुसार बदल होतो यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे37. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदेशी विधवा विद्वान विदुषी38. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा शिलाई लढाई सावकारी शिष्टाई39. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदी चांदे चांदण्या चांदणी40. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा संकेतबोधक स्वरूपबोधक कारणबोधक उद्देशबोधक41. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा प्रतिरूप द्वितीय प्रत स्वच्छ अस्सल42. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे प्रत्यय उपसर्ग विभक्ती सामान्यरूप43. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे दर्शक सामान्य संबंधी पुरूषवाचक44. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनिष्ठ आक्षदा अनील आदिवासी45. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? गुजराती कानडी अरबी हिंदी46. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा पावसामुळे भिंत कोलमडली गेली बाबांना आता स्वतः चालवते उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे राजपुत्राने सिंह पकडला47. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. तुरंग विहंग वायस नीरज48. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशा मारणे मच्छी मारणे मासा मारणे माशी मारणे49. शुद्ध शब्द निवडा. आकृति अनभिज्ञ ओदासिन्य आनभीज्ञ50. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला बेवारसी मंद आश्रित मिंधा Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50