Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे सर्व योग्य आहेत यांच्यात वचनानुसार बदल होतो यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो2. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? संरक्षण देणे पाठीमागे लपवून ठेवणे नापसंती दाखवणे वाया जाणे3. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. श्रेया सुकवते धुतलेल्या शर्टांना4. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी5. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मुलगा अवयव अंग मूळ6. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा हंस ऊ सीताराम टोळ7. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा तुलनावाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक करणवाचक8. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. नाणी खानावळ माती कहाणी9. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विद्वान विधवा विदुषी विदेशी10. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. वायस विहंग नीरज तुरंग11. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक सामासिक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त12. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे प्रत्यय उपसर्ग सामान्यरूप विभक्ती13. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? हा ती तू जे14. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? अरबी गुजराती कानडी हिंदी15. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारीतोषीक पारितोषीक पारितोषिक16. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे?17. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदी चांदणी चांदण्या चांदे18. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे पुरूषवाचक संबंधी सामान्य दर्शक19. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जल्मदिनी जन्म्दिनी जनमदिनी जन्मदिनी20. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? आजीबाई घाबरल्या खूप शेजारच्या21. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा प्रतिरूप द्वितीय प्रत अस्सल स्वच्छ22. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? क वर्ग प वर्ग त वर्ग ट वर्ग23. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? केवलवाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य नकारार्थी वाक्य24. व्यासंग म्हणजे काय? ओढ असणे संन्याशी अभ्यास ऋषीमुनी25. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसारू असुर आसूड आसूर26. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला बेवारसी मंद मिंधा आश्रित27. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? दृष्टी सोय सून भाकरी28. शुद्ध शब्द निवडा. अनभिज्ञ आनभीज्ञ आकृति ओदासिन्य29. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले सोडवत असे सोडवत होता सोडवले होते30. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते आज्ञार्थी संकेतार्थी स्वार्थी विध्यर्थी31. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा पावसामुळे भिंत कोलमडली गेली राजपुत्राने सिंह पकडला बाबांना आता स्वतः चालवते उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे32. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धकधक धूम चाहूल डरकाळी33. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमचा तुमची तुमच्याकडून तुम्हाला34. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बाळ गंगाधर टिळक सिंधुताई सपकाळ इंदिरा संत बा सी मर्ढेकर35. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते सोनाराकडे भरपूर खर्च होणे दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ?36. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? महिलाश्रम गोलाकार पुरुषार्थ रजनीश37. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र किरण ग्रह सूर्य38. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे मौनदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक39. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा गुणवाचक आवृत्तीवाचक साकल्यवाचक क्रमवाचक40. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनील आदिवासी अनिष्ठ आक्षदा41. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? विशेषण सर्वनाम क्रियापद शब्दयोगी अव्यय42. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा स्वरूपबोधक संकेतबोधक कारणबोधक उद्देशबोधक43. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशा मारणे माशी मारणे मच्छी मारणे मासा मारणे44. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? ससंदेह सार व्याजस्तुती भ्रान्तिमान45. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. अनिश्चित गुण विशेषण आवृत्तिवाचक क्रमवाचक46. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा इतरांना चमत्कार करून दाखवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे मशागत करून योग्य फळ मिळवणे47. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा शिष्टाई सावकारी शिलाई लढाई48. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा डोंगर – डोंगरात खांब – खांबास निर्णय – निर्णयाला शेतकरी – शेतकराला49. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते एकेक घटना छप्पन रुपये पाचवी फेरी थोडा उशीर50. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? नामसाधित सर्वनामसाधित धातुसाधित विशेषण साधित Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50