Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1857 1947 1860 18912. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 C27 K121 I729 E1253. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 60 रू 85 रू 75 रू 80 रू4. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 95° 100° 105° 99°5. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 63 83 47 616. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? नर्मदा कृष्णा गोदावरी भीमा7. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. धन डोळा कपाळ आनंद8. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी मिश्र प्रयोग अकर्मक कर्तरी कर्मणी9. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? क्षत्रिय शत्रुत्व शत्रुशी मित्र10. 720 900 630 81011. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.121 123.123 123.231 12.323112. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? U Q Y X13. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. यापैकी नाही व्यंजना अभिधा लक्षणा14. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 85 280 15 6515. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात लेनिन मार्टिन ल्युथर किंग अब्राहम लिंकन थॉमस पेन Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15