Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? क्षत्रिय शत्रुत्व शत्रुशी मित्र2. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 15 280 85 653. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1860 1947 1891 18574. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. डोळा आनंद धन कपाळ5. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 I729 K121 C27 E1256. 720 810 630 9007. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.121 123.231 12.3231 123.1238. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात अब्राहम लिंकन मार्टिन ल्युथर किंग थॉमस पेन लेनिन9. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. लक्षणा व्यंजना यापैकी नाही अभिधा10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? Q Y U X11. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 61 63 47 8312. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? कृष्णा नर्मदा गोदावरी भीमा13. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक कर्तरी मिश्र प्रयोग सकर्मक कर्तरी14. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 105° 100° 95° 99°15. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 85 रू 60 रू 80 रू 75 रू Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15