Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. आनंद धन कपाळ डोळा2. 630 720 900 8103. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 85 रू 75 रू 80 रू 60 रू4. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 99° 105° 100° 95°5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? X U Q Y6. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. व्यंजना यापैकी नाही अभिधा लक्षणा7. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मणी मिश्र प्रयोग अकर्मक कर्तरी8. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1891 1860 1857 19479. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 E125 C27 I729 K12110. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 12.3231 123.231 123.123 123.12111. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? नर्मदा गोदावरी कृष्णा भीमा12. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 15 280 85 6513. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 61 63 83 4714. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? शत्रुत्व शत्रुशी क्षत्रिय मित्र15. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात अब्राहम लिंकन लेनिन मार्टिन ल्युथर किंग थॉमस पेन Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15