Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? गोदावरी कृष्णा नर्मदा भीमा2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? U Y Q X3. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. अभिधा लक्षणा यापैकी नाही व्यंजना4. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 105° 99° 100° 95°5. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? मित्र क्षत्रिय शत्रुत्व शत्रुशी6. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 47 83 63 617. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात लेनिन मार्टिन ल्युथर किंग अब्राहम लिंकन थॉमस पेन8. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1891 1947 1857 18609. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 K121 C27 E125 I72910. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 15 85 280 6511. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 80 रू 85 रू 60 रू 75 रू12. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. डोळा धन कपाळ आनंद13. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 12.3231 123.123 123.231 123.12114. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी मिश्र प्रयोग कर्मणी15. 900 810 720 630 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15