Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. आनंद कपाळ डोळा धन2. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 E125 I729 K121 C273. 900 630 810 7204. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. मिश्र प्रयोग सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी5. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात लेनिन थॉमस पेन मार्टिन ल्युथर किंग अब्राहम लिंकन6. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 105° 100° 95° 99°7. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 280 15 85 658. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1860 1857 1947 18919. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? गोदावरी कृष्णा नर्मदा भीमा10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? Y X Q U11. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? क्षत्रिय मित्र शत्रुशी शत्रुत्व12. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 83 63 47 6113. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 12.3231 123.121 123.123 123.23114. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. यापैकी नाही अभिधा व्यंजना लक्षणा15. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 60 रू 85 रू 75 रू 80 रू Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15