Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 80 रू 75 रू 85 रू 60 रू2. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 47 61 63 833. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? U X Q Y4. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.121 12.3231 123.231 123.1235. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. कपाळ डोळा आनंद धन6. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 E125 K121 C27 I7297. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? कृष्णा गोदावरी भीमा नर्मदा8. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. यापैकी नाही व्यंजना अभिधा लक्षणा9. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 105° 95° 99° 100°10. 810 720 630 90011. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी मिश्र प्रयोग 12. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? शत्रुत्व क्षत्रिय मित्र शत्रुशी13. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1891 1857 1860 194714. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात लेनिन मार्टिन ल्युथर किंग अब्राहम लिंकन थॉमस पेन15. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 15 85 65 280 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15