Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 65 280 15 852. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक कर्तरी मिश्र प्रयोग सकर्मक कर्तरी3. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. धन आनंद कपाळ डोळा4. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? मित्र शत्रुशी शत्रुत्व क्षत्रिय5. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.231 12.3231 123.121 123.1236. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 80 रू 60 रू 75 रू 85 रू7. 900 810 630 7208. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 E125 K121 C27 I7299. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1860 1857 1891 194710. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात मार्टिन ल्युथर किंग लेनिन थॉमस पेन अब्राहम लिंकन11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? U Y X Q12. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? नर्मदा भीमा गोदावरी कृष्णा13. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 100° 105° 99° 95°14. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 83 61 47 6315. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. अभिधा यापैकी नाही व्यंजना लक्षणा Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15