Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.231 123.123 123.121 12.32312. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 60 रू 75 रू 80 रू 85 रू3. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मणी मिश्र प्रयोग अकर्मक कर्तरी4. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. यापैकी नाही लक्षणा अभिधा व्यंजना5. 630 900 810 7206. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 E125 I729 K121 C277. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 83 63 61 478. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. धन आनंद कपाळ डोळा9. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? गोदावरी नर्मदा कृष्णा भीमा10. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात थॉमस पेन लेनिन अब्राहम लिंकन मार्टिन ल्युथर किंग11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? Q Y U X12. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? मित्र क्षत्रिय शत्रुत्व शत्रुशी13. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 100° 105° 99° 95°14. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1947 1860 1891 185715. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 65 280 85 15 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15