Police Bharti Exam 31

1. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.

 
 
 
 

2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
A C F J O ?

 
 
 
 

3. सोडवा.
1.111 + 11.110 + 111.01 = ?

 
 
 
 

4. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

 
 
 
 

5. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ?

 
 
 
 

6. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली

 
 
 
 

7. विसंगत पद निवडा.

C27 E125 G343 I729 K121

 
 
 
 

8. IMG test 31

 
 
 
 

9. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ?

 
 
 
 

10. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ?

 
 
 
 

11. पुढीलपैकी कोणती संख्या
( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ?

 
 
 
 

12. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो?

 
 
 
 

13. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात

 
 
 
 

14. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

15. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

30 thoughts on “Police Bharti Exam 31”

Leave a Reply to Akshay talware Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now