Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. 900 720 810 6302. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात मार्टिन ल्युथर किंग लेनिन थॉमस पेन अब्राहम लिंकन3. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 280 15 85 654. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? नर्मदा गोदावरी कृष्णा भीमा5. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1891 1860 1947 18576. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.121 12.3231 123.123 123.2317. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? Q U X Y8. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. यापैकी नाही व्यंजना अभिधा लक्षणा9. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 I729 C27 K121 E12510. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 105° 100° 99° 95°11. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 47 63 83 6112. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 85 रू 80 रू 75 रू 60 रू13. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी सकर्मक कर्तरी मिश्र प्रयोग अकर्मक कर्तरी14. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? शत्रुत्व क्षत्रिय शत्रुशी मित्र15. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. कपाळ डोळा आनंद धन Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15