Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. 630 720 900 8102. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.231 123.121 123.123 12.32313. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. यापैकी नाही व्यंजना अभिधा लक्षणा4. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. आनंद धन कपाळ डोळा5. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी मिश्र प्रयोग 6. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? क्षत्रिय शत्रुशी शत्रुत्व मित्र7. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 280 65 15 858. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? गोदावरी कृष्णा भीमा नर्मदा9. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात मार्टिन ल्युथर किंग लेनिन थॉमस पेन अब्राहम लिंकन10. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 85 रू 80 रू 75 रू 60 रू11. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 C27 K121 I729 E12512. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 105° 95° 99° 100°13. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1857 1947 1860 189114. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? X Y U Q15. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 63 61 83 47 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15