Police Bharti Exam 31

1. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय.

 
 
 
 

2. पुढीलपैकी कोणती संख्या
( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ?

 
 
 
 

3. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

 
 
 
 

4. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली

 
 
 
 

5. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ?

 
 
 
 

6. विसंगत पद निवडा.

C27 E125 G343 I729 K121

 
 
 
 

7. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.

 
 
 
 

8. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो?

 
 
 
 

9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
A C F J O ?

 
 
 
 

10. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ?

 
 
 
 

11. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ?

 
 
 
 

12. IMG test 31

 
 
 
 

13. सोडवा.
1.111 + 11.110 + 111.01 = ?

 
 
 
 

14. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात

 
 
 
 

15. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

30 thoughts on “Police Bharti Exam 31”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!