Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 E125 I729 K121 C272. 720 630 810 9003. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 85 रू 75 रू 80 रू 60 रू4. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.231 123.123 12.3231 123.1215. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. मिश्र प्रयोग कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी6. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. व्यंजना लक्षणा यापैकी नाही अभिधा7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? Q U X Y8. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? शत्रुत्व शत्रुशी क्षत्रिय मित्र9. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात मार्टिन ल्युथर किंग अब्राहम लिंकन थॉमस पेन लेनिन10. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 83 63 61 4711. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1947 1857 1860 189112. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. डोळा धन आनंद कपाळ13. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 65 85 280 1514. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? नर्मदा कृष्णा भीमा गोदावरी15. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 105° 95° 99° 100° Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15