Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. आनंद कपाळ धन डोळा2. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 280 85 15 653. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.123 123.231 123.121 12.32314. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? U Q Y X5. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 60 रू 85 रू 80 रू 75 रू6. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 E125 K121 I729 C277. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 47 61 63 838. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1857 1891 1947 18609. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? मित्र शत्रुशी क्षत्रिय शत्रुत्व10. 900 810 630 72011. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. यापैकी नाही अभिधा लक्षणा व्यंजना12. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 99° 105° 100° 95°13. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? नर्मदा कृष्णा गोदावरी भीमा14. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. मिश्र प्रयोग कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी15. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात मार्टिन ल्युथर किंग थॉमस पेन लेनिन अब्राहम लिंकन Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15