Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 80 रू 60 रू 75 रू 85 रू2. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. मिश्र प्रयोग अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? X U Y Q4. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? कृष्णा गोदावरी भीमा नर्मदा5. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 63 61 47 836. 810 900 720 6307. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 99° 95° 100° 105°8. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात मार्टिन ल्युथर किंग थॉमस पेन लेनिन अब्राहम लिंकन9. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? क्षत्रिय मित्र शत्रुशी शत्रुत्व10. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 85 280 65 1511. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 12.3231 123.121 123.123 123.23112. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. धन कपाळ डोळा आनंद13. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. यापैकी नाही व्यंजना लक्षणा अभिधा14. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1947 1857 1891 186015. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 I729 E125 K121 C27 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15