Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी मिश्र प्रयोग सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी2. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. व्यंजना यापैकी नाही अभिधा लक्षणा3. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 85 280 15 654. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? Q X U Y5. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 100° 105° 95° 99°6. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. डोळा आनंद धन कपाळ7. 900 630 810 7208. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 80 रू 85 रू 75 रू 60 रू9. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? शत्रुत्व मित्र क्षत्रिय शत्रुशी10. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.231 123.121 12.3231 123.12311. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1857 1891 1947 186012. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 I729 K121 E125 C2713. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 61 63 83 4714. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? नर्मदा कृष्णा भीमा गोदावरी15. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात अब्राहम लिंकन लेनिन थॉमस पेन मार्टिन ल्युथर किंग Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15