Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? U Q Y X2. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 K121 E125 C27 I7293. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? कृष्णा गोदावरी भीमा नर्मदा4. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1860 1857 1891 19475. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी कर्मणी मिश्र प्रयोग सकर्मक कर्तरी6. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 105° 95° 100° 99°7. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात थॉमस पेन मार्टिन ल्युथर किंग लेनिन अब्राहम लिंकन8. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.123 123.231 123.121 12.32319. 900 720 810 63010. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 280 15 65 8511. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 47 83 63 6112. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? शत्रुत्व क्षत्रिय मित्र शत्रुशी13. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 75 रू 60 रू 80 रू 85 रू14. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. धन डोळा कपाळ आनंद15. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. अभिधा यापैकी नाही व्यंजना लक्षणा Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15