Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 99° 100° 95° 105°2. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.121 123.231 12.3231 123.1233. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी मिश्र प्रयोग कर्मणी4. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 80 रू 60 रू 85 रू 75 रू5. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. आनंद डोळा कपाळ धन6. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? क्षत्रिय शत्रुशी मित्र शत्रुत्व7. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1857 1891 1947 18608. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 63 47 83 619. 810 630 900 72010. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. लक्षणा अभिधा व्यंजना यापैकी नाही11. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात अब्राहम लिंकन थॉमस पेन मार्टिन ल्युथर किंग लेनिन12. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 280 15 85 6513. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 K121 I729 C27 E12514. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? X Q Y U15. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? नर्मदा कृष्णा गोदावरी भीमा Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15