Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी सकर्मक कर्तरी मिश्र प्रयोग अकर्मक कर्तरी2. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 E125 K121 C27 I7293. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 105° 99° 95° 100°4. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 75 रू 80 रू 60 रू 85 रू5. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1857 1860 1891 19476. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 47 61 63 837. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 85 15 65 2808. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? X U Y Q9. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात अब्राहम लिंकन थॉमस पेन लेनिन मार्टिन ल्युथर किंग10. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.231 123.121 12.3231 123.12311. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? मित्र शत्रुशी क्षत्रिय शत्रुत्व12. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? नर्मदा कृष्णा भीमा गोदावरी13. 630 810 720 90014. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. कपाळ डोळा धन आनंद15. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. व्यंजना यापैकी नाही लक्षणा अभिधा Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15