Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 63 47 83 612. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 60 रू 80 रू 75 रू 85 रू3. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 99° 95° 100° 105°4. 630 810 720 9005. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात अब्राहम लिंकन थॉमस पेन लेनिन मार्टिन ल्युथर किंग6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? Q U Y X7. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 12.3231 123.231 123.121 123.1238. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? भीमा कृष्णा नर्मदा गोदावरी9. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. आनंद धन कपाळ डोळा10. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1947 1857 1860 189111. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? शत्रुत्व क्षत्रिय शत्रुशी मित्र12. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 85 65 280 1513. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. लक्षणा व्यंजना अभिधा यापैकी नाही14. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी कर्मणी मिश्र प्रयोग सकर्मक कर्तरी15. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 I729 E125 C27 K121 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15