Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? शत्रुशी मित्र क्षत्रिय शत्रुत्व2. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. लक्षणा व्यंजना यापैकी नाही अभिधा3. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. कपाळ डोळा धन आनंद4. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 100° 105° 95° 99°5. 810 900 720 6306. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 80 रू 75 रू 85 रू 60 रू7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? Q U X Y8. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1860 1947 1891 18579. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 I729 E125 K121 C2710. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? भीमा कृष्णा गोदावरी नर्मदा11. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात थॉमस पेन अब्राहम लिंकन मार्टिन ल्युथर किंग लेनिन12. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.121 12.3231 123.123 123.23113. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी मिश्र प्रयोग कर्मणी सकर्मक कर्तरी14. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 83 63 47 6115. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 65 85 280 15 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15