Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 95° 100° 105° 99°2. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 83 63 61 473. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? शत्रुशी मित्र क्षत्रिय शत्रुत्व4. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. व्यंजना यापैकी नाही अभिधा लक्षणा5. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात लेनिन अब्राहम लिंकन थॉमस पेन मार्टिन ल्युथर किंग6. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. आनंद डोळा कपाळ धन7. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. मिश्र प्रयोग सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक कर्तरी8. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.121 123.123 12.3231 123.2319. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1947 1857 1891 186010. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? गोदावरी नर्मदा कृष्णा भीमा11. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 E125 K121 C27 I72912. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? U Y Q X13. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 75 रू 60 रू 80 रू 85 रू14. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 280 85 15 6515. 810 630 720 900 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15