Police Bharti Exam 31

1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
A C F J O ?

 
 
 
 

2. पुढीलपैकी कोणती संख्या
( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ?

 
 
 
 

3. विसंगत पद निवडा.

C27 E125 G343 I729 K121

 
 
 
 

4. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.

 
 
 
 

5. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ?

 
 
 
 

6. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

 
 
 
 

7. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय.

 
 
 
 

8. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

9. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात

 
 
 
 

10. IMG test 31

 
 
 
 

11. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ?

 
 
 
 

12. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो?

 
 
 
 

13. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ?

 
 
 
 

14. सोडवा.
1.111 + 11.110 + 111.01 = ?

 
 
 
 

15. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

30 thoughts on “Police Bharti Exam 31”

Leave a Reply to Om Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now