Police Bharti Exam 31 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय. लक्षणा अभिधा व्यंजना यापैकी नाही2. सोडवा. 1.111 + 11.110 + 111.01 = ? 123.123 123.231 123.121 12.32313. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 99° 95° 105° 100°4. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ? 75 रू 80 रू 85 रू 60 रू5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा A C F J O ? Q U X Y6. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी मिश्र प्रयोग कर्मणी7. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? कृष्णा भीमा गोदावरी नर्मदा8. पुढीलपैकी कोणती संख्या ( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ? 280 65 15 859. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात थॉमस पेन अब्राहम लिंकन मार्टिन ल्युथर किंग लेनिन10. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली 1891 1947 1857 186011. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 63 61 47 8312. विसंगत पद निवडा.C27 E125 G343 I729 K121 C27 K121 E125 I72913. 720 630 810 90014. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. आनंद डोळा धन कपाळ15. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? शत्रुशी शत्रुत्व मित्र क्षत्रिय Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
15/15
12/15
13
15/15
15/50 out of
15%
15
15
15/15
9/15
Nice test sir. good question quality.
12
8 mark
13/15 Nice test
15/15
13
10
13/15
11/15
14/15
15/15
14/15
14
14/15
10
11
14/15
14/15 very nice sir
15