Police Bharti Exam 31

1. शत्रू या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

 
 
 
 

2. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे …. असे म्हणतात

 
 
 
 

3. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ?

 
 
 
 

4. सोडवा.
1.111 + 11.110 + 111.01 = ?

 
 
 
 

5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
A C F J O ?

 
 
 
 

6. भारतीय दंड संहिता …. यावर्षी संमत झाली

 
 
 
 

7. शब्द उच्चारला की विशिष्ट वस्तू -पदार्थ डोळ्यांसमोर येतो. ती शब्दशक्ती …….. होय.

 
 
 
 

8. लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.

 
 
 
 

9. अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो?

 
 
 
 

10. दुपारी अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ?

 
 
 
 

11. वैदेहीने केक बनवला. – वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

12. आकाशला रोज चार तास याप्रमाणे 20 दिवस काम केल्यावर 6400 रू मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील ?

 
 
 
 

13. विसंगत पद निवडा.

C27 E125 G343 I729 K121

 
 
 
 

14. पुढीलपैकी कोणती संख्या
( 14 × 5 + 22 – 9 + 2) या पदावली बरोबर आहे ?

 
 
 
 

15. IMG test 31

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

30 thoughts on “Police Bharti Exam 31”

Leave a Reply to Roshani Namashe Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now