Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही?

 
 
 
 

3. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात?

 
 
 
 

4. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

 
 
 
 

5. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा

 
 
 
 

6. शुध्द शब्द निवडा

 
 
 
 

7. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा

 
 
 
 

8. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा

 
 
 
 

9. कानडी शब्द ओळखा

 
 
 
 

10. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

 
 
 
 

11. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ?

 
 
 
 

13. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे?

 
 
 
 

14. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते?

 
 
 
 

15. विध्यर्थी वाक्य ओळखा

 
 
 
 

16. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा.

 
 
 
 

17. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

 
 
 
 

18. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा

 
 
 
 

19. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?

 
 
 
 

20. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा

 
 
 
 

21. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा

 
 
 
 

22. साधू – शाप – दिला
या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल?

 
 
 
 

23. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा

 
 
 
 

24. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा

 
 
 
 

25. इतिश्री करणे म्हणजे?

 
 
 
 

26. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा.

 
 
 
 

27. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

28. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ?

 
 
 
 

29. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा

 
 
 
 

30. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा

 
 
 
 

31. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा

 
 
 
 

32. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा

 
 
 
 

33. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ?

 
 
 
 

34. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे?

 
 
 
 

35. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा

 
 
 
 

36. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ?

 
 
 
 

37. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

38. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ?

 
 
 
 

39. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल –  यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

40. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे?

 
 
 
 

41. कोण मुलगा मला विचारत होता?
या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे

 
 
 
 

42. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?

 
 
 
 

43. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो?

 
 
 
 

44. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल?

 
 
 
 

45. गाढवाचे……..

 
 
 
 

46. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा

 
 
 
 

47. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ?

 
 
 
 

48. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे?

 
 
 
 

49. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू
या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे?

 
 
 
 

50. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल?

 
 
 
 

Question 1 of 50


90 thoughts on “Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!