Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी2. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?3. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर समर्थ रामदास संत तुकाराम4. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? यापैकी सर्व रोमांच हाल शहारे5. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? नाम विशेषण क्रियापद सर्वनाम6. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित असे. रियाने लिहिले. रिया लिहित होती. रियाने लिहिले होते.7. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? तृतीया द्वितीया चतुर्थी पंचमी8. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया द्वितीया षष्ठी पंचमी9. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा टांगणीला लागणे उदास होणे मेटाकुटीला येणे कासावीस होणे10. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? माय अंबर जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी आऊस अंबा11. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. अभिमन्यू पुरुष दास्य श्रीगोंदा12. कानडी शब्द ओळखा गणेश तृष्णा सौदागर दोसा13. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा आवाज चढला तोरा वाढला दंगा चालला गलका वाढला14. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? हिमंत असलेला यापैकी नाही उच्च दर्जाचा गरीब जातीचा15. इतिश्री करणे म्हणजे? कीर्ती मिळवणे. सुरुवात करणे. शेवट करणे. खुश होणे.16. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? पेशवा ओढा ओटा जोंधळा17. गाढवाचे…….. भुंकणे किंचाळणे खिंकाळणे ओरडणे18. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत भागवत भगवान दिलेले सर्व19. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा नायनाट × निर्मिती दोषी × निर्दोष दोष × गुण ओढाळ × भटक्या20. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा आहे एक मुलगा निखिल21. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. लंकेत खूप सोने असणे.22. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे विशेषण सर्वनाम क्रियापद नाम23. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? द्राक्षे एकही नाही आंबट दोन्हीही24. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक25. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो26. शुध्द शब्द निवडा घुमकेतू धूमकेतू धुमकेतू घूमकेतू27. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरा क्षमा वरील सर्व मही28. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा कट्यार विडा भाला चाकू29. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? i ! . !!30. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमरण नाखूष यापैकी सर्व सुमार्ग31. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा अभिनेत्री बोल्ट नटी नायिका32. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी33. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा खाली दिलेले सर्व शाप वधू34. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा मजुर शैथिल्य फुगडी फुफाटा35. योग्य पर्याय निवडा. नगरहून – पंचमी माधवने – चतुर्थी राजा – द्वितीया लग्नात – षष्ठी36. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. मी ड्रेस शिवला होता.37. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू वर्तमानकाळ चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ38. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन महादेव गजानन आणि महादेव राजपुत्र39. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? कावळा सुतार पक्षी गणपती गरुड40. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा कर्मधारय समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास द्वंद्व समास41. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुनी शाप दिला साधूने शाप दिला साधुने शाप दिला साधवाने शाप दिला42. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? उपमा श्लेष यमक अनुप्रास43. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा गाते सुंदर ती एकही नाही44. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल दिलेले सर्व सौरभ पुस्तक वाचत आहे45. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भविष्यकाळ साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ46. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? दर्शक सामान्य पुरुषवाचक संबंधी47. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? होती खुर्चीवर उषा बसलेली48. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? एकटाच आज रडत नातू49. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? भाकरी खारीक लेखणी टाचणी50. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली आज कमी थंडी पडावी Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25