Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? यमक उपमा श्लेष अनुप्रास2. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? द्राक्षे आंबट एकही नाही दोन्हीही3. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्मणी4. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा कासावीस होणे टांगणीला लागणे उदास होणे मेटाकुटीला येणे5. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुगडी शैथिल्य फुफाटा मजुर6. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत ज्ञानेश्वर तुकडोजी महाराज संत तुकाराम समर्थ रामदास7. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो8. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा दिलेले सर्व वधू शाप खाली9. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली10. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? रोमांच शहारे यापैकी सर्व हाल11. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? तृतीया द्वितीया चतुर्थी पंचमी12. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा कर्मधारय समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास बहुव्रीही समास13. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ14. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा एक आहे मुलगा निखिल15. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नायिका नटी अभिनेत्री बोल्ट16. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी दोन शब्द जोडताना वाक्यात प्रश्न विचारला असेल तर17. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? कावळा गरुड सुतार पक्षी गणपती18. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा कट्यार चाकू भाला विडा19. योग्य पर्याय निवडा. लग्नात – षष्ठी माधवने – चतुर्थी राजा – द्वितीया नगरहून – पंचमी20. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा गलका वाढला तोरा वाढला आवाज चढला दंगा चालला21. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. ती नियमित सराव करत असे. त्यांनी लढाई जिंकली. मी ड्रेस शिवला होता. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.22. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? जोंधळा ओटा पेशवा ओढा23. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? राजपुत्र महादेव गजानन गजानन आणि महादेव24. गाढवाचे…….. भुंकणे किंचाळणे खिंकाळणे ओरडणे25. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? खुर्चीवर उषा बसलेली होती26. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा गौरव पुस्तक वाचत असे दिलेले सर्व अजिंक्य पुस्तक वाचत असेल सौरभ पुस्तक वाचत आहे27. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? दर्शक संबंधी सामान्य पुरुषवाचक28. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा नायनाट × निर्मिती ओढाळ × भटक्या दोष × गुण दोषी × निर्दोष29. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? क्षमा वरील सर्व धरा मही30. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? !! . ! i31. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. पुरुष अभिमन्यू श्रीगोंदा दास्य32. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उच्च दर्जाचा गरीब जातीचा हिमंत असलेला यापैकी नाही33. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित होती. रिया लिहित असे. रियाने लिहिले होते. रियाने लिहिले.34. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. लंकेत खूप सोने असणे.35. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?36. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा एकही नाही ती सुंदर गाते37. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? सर्वनाम क्रियापद नाम विशेषण38. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे क्रियापद सर्वनाम विशेषण नाम39. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? परिणामबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक40. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुने शाप दिला साधूने शाप दिला साधुनी शाप दिला साधवाने शाप दिला41. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? रडत एकटाच नातू आज42. कानडी शब्द ओळखा सौदागर तृष्णा गणेश दोसा43. इतिश्री करणे म्हणजे? शेवट करणे. खुश होणे. कीर्ती मिळवणे. सुरुवात करणे.44. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भागवत दिलेले सर्व भगवान भगवत45. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? माय अंबर जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी आऊस अंबा46. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ47. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाखूष यापैकी सर्व आमरण सुमार्ग48. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया पंचमी द्वितीया षष्ठी49. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक भाकरी टाचणी लेखणी50. शुध्द शब्द निवडा धूमकेतू घुमकेतू धुमकेतू घूमकेतू Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25