Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुमार्ग यापैकी सर्व नाखूष आमरण2. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ3. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! किती हुशार आहेस रेश्मा तू ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?4. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा तोरा वाढला दंगा चालला आवाज चढला गलका वाढला5. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा अजिंक्य पुस्तक वाचत असेल दिलेले सर्व गौरव पुस्तक वाचत असे सौरभ पुस्तक वाचत आहे6. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा आहे एक निखिल मुलगा7. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा दोष × गुण दोषी × निर्दोष नायनाट × निर्मिती ओढाळ × भटक्या8. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा उदास होणे टांगणीला लागणे कासावीस होणे मेटाकुटीला येणे9. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक लेखणी टाचणी भाकरी10. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा दिलेले सर्व वधू खाली शाप11. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा नवीन कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी12. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता.13. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? संबंधी पुरुषवाचक दर्शक सामान्य14. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. लंकेत खूप सोने असणे.15. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक16. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे क्रियापद विशेषण सर्वनाम नाम17. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. पुरुष श्रीगोंदा दास्य अभिमन्यू18. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा सुंदर गाते ती एकही नाही19. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी दोन शब्द जोडताना20. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? वरील सर्व मही धरा क्षमा21. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? उषा बसलेली होती खुर्चीवर22. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? चतुर्थी तृतीया द्वितीया पंचमी23. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित होती. रिया लिहित असे. रियाने लिहिले. रियाने लिहिले होते.24. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा अभिनेत्री नटी बोल्ट नायिका25. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? महादेव गजानन आणि महादेव राजपुत्र गजानन26. शुध्द शब्द निवडा घुमकेतू धूमकेतू धुमकेतू घूमकेतू27. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गरुड कावळा गणपती सुतार पक्षी28. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? . !! i !29. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? जोंधळा ओढा ओटा पेशवा30. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा बहुव्रीही समास द्वंद्व समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास31. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? क्रियापद सर्वनाम नाम विशेषण32. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया द्वितीया षष्ठी पंचमी33. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास यमक उपमा श्लेष34. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुफाटा शैथिल्य मजुर फुगडी35. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? हाल रोमांच शहारे यापैकी सर्व36. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा भाला कट्यार चाकू विडा37. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? द्राक्षे एकही नाही दोन्हीही आंबट38. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? यापैकी नाही हिमंत असलेला उच्च दर्जाचा गरीब जातीचा39. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ40. इतिश्री करणे म्हणजे? शेवट करणे. खुश होणे. कीर्ती मिळवणे. सुरुवात करणे.41. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत तुकाराम तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर समर्थ रामदास42. कानडी शब्द ओळखा तृष्णा गणेश दोसा सौदागर43. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जननी मोहिनी माय अंबर जन्मदात्री अनुरक्त आऊस अंबा44. गाढवाचे…….. किंचाळणे ओरडणे भुंकणे खिंकाळणे45. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली46. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? दिलेले सर्व भगवान भागवत भगवत47. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो48. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? नातू एकटाच आज रडत49. योग्य पर्याय निवडा. नगरहून – पंचमी माधवने – चतुर्थी राजा – द्वितीया लग्नात – षष्ठी50. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुनी शाप दिला साधूने शाप दिला साधुने शाप दिला साधवाने शाप दिला Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25