Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! रेश्मा तू फारच हुशार आहे !2. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? श्लेष अनुप्रास यमक उपमा3. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? लंकेत खूप सोने असणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे.4. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा अभिनेत्री बोल्ट नायिका नटी5. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुने शाप दिला साधवाने शाप दिला साधुनी शाप दिला साधूने शाप दिला6. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो7. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भागवत दिलेले सर्व भगवान भगवत8. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा गलका वाढला आवाज चढला तोरा वाढला दंगा चालला9. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ चालू भूतकाळ10. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर समर्थ रामदास संत तुकाराम11. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ12. योग्य पर्याय निवडा. माधवने – चतुर्थी राजा – द्वितीया लग्नात – षष्ठी नगरहून – पंचमी13. शुध्द शब्द निवडा घूमकेतू घुमकेतू धूमकेतू धुमकेतू14. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरा वरील सर्व क्षमा मही15. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? यापैकी सर्व हाल शहारे रोमांच16. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा ओढाळ × भटक्या नायनाट × निर्मिती दोष × गुण दोषी × निर्दोष17. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा सौरभ पुस्तक वाचत आहे अजिंक्य पुस्तक वाचत असेल दिलेले सर्व गौरव पुस्तक वाचत असे18. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? दर्शक संबंधी सामान्य पुरुषवाचक19. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? टाचणी खारीक भाकरी लेखणी20. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा आहे मुलगा एक निखिल21. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. श्रीगोंदा पुरुष दास्य अभिमन्यू22. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? यापैकी नाही हिमंत असलेला गरीब जातीचा उच्च दर्जाचा23. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली.24. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गणपती कावळा सुतार पक्षी गरुड25. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक26. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा चाकू कट्यार विडा भाला27. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी28. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा कर्मधारय समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास द्वंद्व समास29. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा शैथिल्य फुगडी फुफाटा मजुर30. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित असे. रियाने लिहिले होते. रियाने लिहिले. रिया लिहित होती.31. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? i ! . !!32. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? नातू एकटाच आज रडत33. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया षष्ठी पंचमी द्वितीया34. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाखूष सुमार्ग यापैकी सर्व आमरण35. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? क्रियापद विशेषण सर्वनाम नाम36. कानडी शब्द ओळखा तृष्णा गणेश सौदागर दोसा37. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली आज कमी थंडी पडावी आज बाहेर निघू नको38. इतिश्री करणे म्हणजे? सुरुवात करणे. खुश होणे. कीर्ती मिळवणे. शेवट करणे.39. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे क्रियापद विशेषण नाम सर्वनाम40. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? होती बसलेली उषा खुर्चीवर41. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? पंचमी द्वितीया तृतीया चतुर्थी42. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? जोंधळा ओढा पेशवा ओटा43. गाढवाचे…….. ओरडणे किंचाळणे खिंकाळणे भुंकणे44. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप दिलेले सर्व खाली वधू45. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा कासावीस होणे मेटाकुटीला येणे टांगणीला लागणे उदास होणे46. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? दोन्हीही एकही नाही आंबट द्राक्षे47. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना48. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? माय अंबर जननी मोहिनी जन्मदात्री अनुरक्त आऊस अंबा49. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन राजपुत्र महादेव गजानन आणि महादेव50. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा गाते एकही नाही सुंदर ती Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25