Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा बहुव्रीही समास द्वंद्व समास अव्ययीभाव समास कर्मधारय समास2. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? यापैकी नाही गरीब जातीचा हिमंत असलेला उच्च दर्जाचा3. गाढवाचे…….. किंचाळणे ओरडणे भुंकणे खिंकाळणे4. शुध्द शब्द निवडा धुमकेतू धूमकेतू घुमकेतू घूमकेतू5. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक6. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा एकही नाही ती सुंदर गाते7. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. लंकेत खूप सोने असणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे.8. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? दर्शक संबंधी सामान्य पुरुषवाचक9. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो10. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? एकटाच आज नातू रडत11. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? ओटा ओढा जोंधळा पेशवा12. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी13. विध्यर्थी वाक्य ओळखा आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी14. इतिश्री करणे म्हणजे? सुरुवात करणे. शेवट करणे. कीर्ती मिळवणे. खुश होणे.15. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! रेश्मा तू फारच हुशार आहे !16. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ17. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा मेटाकुटीला येणे टांगणीला लागणे कासावीस होणे उदास होणे18. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? हाल यापैकी सर्व शहारे रोमांच19. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा शैथिल्य मजुर फुफाटा फुगडी20. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. दास्य पुरुष श्रीगोंदा अभिमन्यू21. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे सर्वनाम नाम क्रियापद विशेषण22. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवान भगवत दिलेले सर्व भागवत23. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा भाला कट्यार चाकू विडा24. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. मी ड्रेस शिवला होता. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. ती नियमित सराव करत असे. त्यांनी लढाई जिंकली.25. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? क्रियापद सर्वनाम नाम विशेषण26. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा दोषी × निर्दोष नायनाट × निर्मिती दोष × गुण ओढाळ × भटक्या27. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाखूष आमरण यापैकी सर्व सुमार्ग28. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा एक निखिल मुलगा आहे29. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप दिलेले सर्व वधू खाली30. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? कावळा गणपती सुतार पक्षी गरुड31. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? उषा होती बसलेली खुर्चीवर32. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुने शाप दिला साधवाने शाप दिला साधुनी शाप दिला साधूने शाप दिला33. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नायिका बोल्ट नटी अभिनेत्री34. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी35. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? भाकरी खारीक लेखणी टाचणी36. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा साधा वर्तमान काळ रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ37. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? द्राक्षे दोन्हीही एकही नाही आंबट38. कानडी शब्द ओळखा दोसा सौदागर गणेश तृष्णा39. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? !! ! . i40. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा आवाज चढला गलका वाढला तोरा वाढला दंगा चालला41. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जन्मदात्री अनुरक्त माय अंबर जननी मोहिनी आऊस अंबा42. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रियाने लिहिले होते. रिया लिहित होती. रियाने लिहिले. रिया लिहित असे.43. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? उपमा श्लेष अनुप्रास यमक44. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन राजपुत्र महादेव गजानन आणि महादेव45. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा दिलेले सर्व सौरभ पुस्तक वाचत आहे गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल46. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? तृतीया पंचमी द्वितीया चतुर्थी47. योग्य पर्याय निवडा. नगरहून – पंचमी माधवने – चतुर्थी लग्नात – षष्ठी राजा – द्वितीया48. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? क्षमा मही धरा वरील सर्व49. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया द्वितीया षष्ठी पंचमी50. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास तुकडोजी महाराज Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25