Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. योग्य पर्याय निवडा. लग्नात – षष्ठी नगरहून – पंचमी राजा – द्वितीया माधवने – चतुर्थी2. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक टाचणी भाकरी लेखणी3. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? लंकेत खूप सोने असणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे.4. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक5. कानडी शब्द ओळखा सौदागर दोसा तृष्णा गणेश6. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी7. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? उपमा श्लेष यमक अनुप्रास8. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा एक निखिल आहे मुलगा9. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा तोरा वाढला दंगा चालला गलका वाढला आवाज चढला10. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो11. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा ओढाळ × भटक्या दोष × गुण दोषी × निर्दोष नायनाट × निर्मिती12. इतिश्री करणे म्हणजे? सुरुवात करणे. शेवट करणे. खुश होणे. कीर्ती मिळवणे.13. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? सामान्य संबंधी दर्शक पुरुषवाचक14. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? रेश्मा तू फारच हुशार आहे !15. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा अभिनेत्री नटी बोल्ट नायिका16. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गणपती सुतार पक्षी कावळा गरुड17. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा दिलेले सर्व अजिंक्य पुस्तक वाचत असेल गौरव पुस्तक वाचत असे सौरभ पुस्तक वाचत आहे18. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा मेटाकुटीला येणे उदास होणे कासावीस होणे टांगणीला लागणे19. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन राजपुत्र गजानन आणि महादेव महादेव20. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर समर्थ रामदास संत तुकाराम21. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. अभिमन्यू दास्य श्रीगोंदा पुरुष22. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप दिलेले सर्व खाली वधू23. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत भागवत भगवान दिलेले सर्व24. शुध्द शब्द निवडा धुमकेतू धूमकेतू घूमकेतू घुमकेतू25. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ साधा वर्तमान काळ रीती वर्तमान काळ26. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? ओढा ओटा पेशवा जोंधळा27. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? गरीब जातीचा उच्च दर्जाचा यापैकी नाही हिमंत असलेला28. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली. मी ड्रेस शिवला होता. ती नियमित सराव करत असे.29. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी30. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ31. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुने शाप दिला साधूने शाप दिला साधवाने शाप दिला साधुनी शाप दिला32. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा चाकू भाला विडा कट्यार33. विध्यर्थी वाक्य ओळखा आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली आज कमी थंडी पडावी34. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे विशेषण क्रियापद नाम सर्वनाम35. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुफाटा मजुर फुगडी शैथिल्य36. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? पंचमी चतुर्थी द्वितीया तृतीया37. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? रोमांच यापैकी सर्व शहारे हाल38. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? पंचमी तृतीया द्वितीया षष्ठी39. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रियाने लिहिले. रिया लिहित होती. रिया लिहित असे. रियाने लिहिले होते.40. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? दोन्हीही द्राक्षे एकही नाही आंबट41. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमरण सुमार्ग यापैकी सर्व नाखूष42. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा गाते एकही नाही ती सुंदर43. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जननी मोहिनी जन्मदात्री अनुरक्त आऊस अंबा माय अंबर44. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? . ! !! i45. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? सर्वनाम नाम क्रियापद विशेषण46. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? रडत आज नातू एकटाच47. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा द्वंद्व समास बहुव्रीही समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास48. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? खुर्चीवर उषा होती बसलेली49. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? क्षमा वरील सर्व मही धरा50. गाढवाचे…….. किंचाळणे ओरडणे भुंकणे खिंकाळणे Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25