Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?2. गाढवाचे…….. खिंकाळणे ओरडणे किंचाळणे भुंकणे3. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा मेटाकुटीला येणे टांगणीला लागणे कासावीस होणे उदास होणे4. कानडी शब्द ओळखा सौदागर दोसा तृष्णा गणेश5. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? सर्वनाम विशेषण क्रियापद नाम6. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो7. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप वधू खाली दिलेले सर्व8. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा आहे मुलगा एक निखिल9. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? पंचमी चतुर्थी द्वितीया तृतीया10. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे क्रियापद सर्वनाम नाम विशेषण11. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा एकही नाही गाते ती सुंदर12. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी सर्व नाखूष आमरण सुमार्ग13. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक14. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा दिलेले सर्व सौरभ पुस्तक वाचत आहे गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल15. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. श्रीगोंदा दास्य पुरुष अभिमन्यू16. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? दोन्हीही द्राक्षे आंबट एकही नाही17. योग्य पर्याय निवडा. लग्नात – षष्ठी राजा – द्वितीया नगरहून – पंचमी माधवने – चतुर्थी18. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधूने शाप दिला साधुने शाप दिला साधवाने शाप दिला साधुनी शाप दिला19. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा पूर्ण वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ20. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत तुकाराम समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर तुकडोजी महाराज21. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? बसलेली होती उषा खुर्चीवर22. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? ओटा पेशवा जोंधळा ओढा23. इतिश्री करणे म्हणजे? शेवट करणे. कीर्ती मिळवणे. सुरुवात करणे. खुश होणे.24. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा नवीन कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्मणी पुराण कर्मणी25. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी दोन शब्द जोडताना26. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? वरील सर्व धरा क्षमा मही27. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा बहुव्रीही समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास28. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. मी ड्रेस शिवला होता. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे.29. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? यापैकी नाही हिमंत असलेला उच्च दर्जाचा गरीब जातीचा30. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भविष्यकाळ रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ31. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? आज एकटाच नातू रडत32. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नायिका अभिनेत्री बोल्ट नटी33. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुगडी फुफाटा शैथिल्य मजुर34. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा दोष × गुण दोषी × निर्दोष नायनाट × निर्मिती ओढाळ × भटक्या35. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित होती. रियाने लिहिले होते. रिया लिहित असे. रियाने लिहिले.36. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? टाचणी भाकरी लेखणी खारीक37. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा आवाज चढला गलका वाढला दंगा चालला तोरा वाढला38. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? माय अंबर जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी आऊस अंबा39. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? i ! !! .40. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा विडा कट्यार भाला चाकू41. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? दिलेले सर्व भगवान भगवत भागवत42. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? दर्शक संबंधी सामान्य पुरुषवाचक43. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? यापैकी सर्व हाल शहारे रोमांच44. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. लंकेत खूप सोने असणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे.45. शुध्द शब्द निवडा घुमकेतू धूमकेतू घूमकेतू धुमकेतू46. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया षष्ठी पंचमी द्वितीया47. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गरुड कावळा गणपती सुतार पक्षी48. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? उपमा यमक श्लेष अनुप्रास49. विध्यर्थी वाक्य ओळखा आज कमी थंडी पडावी आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको50. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? राजपुत्र गजानन आणि महादेव महादेव गजानन Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25