Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? राजपुत्र गजानन आणि महादेव महादेव गजानन2. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? षष्ठी पंचमी तृतीया द्वितीया3. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? जोंधळा ओढा पेशवा ओटा4. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ5. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा दोष × गुण ओढाळ × भटक्या दोषी × निर्दोष नायनाट × निर्मिती6. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा सौरभ पुस्तक वाचत आहे अजिंक्य पुस्तक वाचत असेल दिलेले सर्व गौरव पुस्तक वाचत असे7. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? शहारे हाल रोमांच यापैकी सर्व8. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? उपमा अनुप्रास श्लेष यमक9. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! रेश्मा तू फारच हुशार आहे !10. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? दिलेले सर्व भगवान भगवत भागवत11. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधवाने शाप दिला साधुनी शाप दिला साधूने शाप दिला साधुने शाप दिला12. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? माय अंबर आऊस अंबा जननी मोहिनी जन्मदात्री अनुरक्त13. कानडी शब्द ओळखा गणेश तृष्णा दोसा सौदागर14. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? क्षमा धरा वरील सर्व मही15. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उच्च दर्जाचा गरीब जातीचा यापैकी नाही हिमंत असलेला16. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली आज बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको17. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? नातू आज एकटाच रडत18. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक टाचणी लेखणी भाकरी19. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? तृतीया पंचमी चतुर्थी द्वितीया20. इतिश्री करणे म्हणजे? शेवट करणे. कीर्ती मिळवणे. खुश होणे. सुरुवात करणे.21. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. मी ड्रेस शिवला होता. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे.22. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? आंबट दोन्हीही एकही नाही द्राक्षे23. शुध्द शब्द निवडा घूमकेतू धूमकेतू धुमकेतू घुमकेतू24. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? कावळा गणपती गरुड सुतार पक्षी25. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? !! ! . i26. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे सर्वनाम क्रियापद विशेषण नाम27. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा मेटाकुटीला येणे उदास होणे कासावीस होणे टांगणीला लागणे28. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक29. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? संबंधी पुरुषवाचक दर्शक सामान्य30. गाढवाचे…….. भुंकणे किंचाळणे ओरडणे खिंकाळणे31. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? समर्थ रामदास तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम32. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. श्रीगोंदा दास्य अभिमन्यू पुरुष33. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो34. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? खुर्चीवर उषा होती बसलेली35. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित होती. रियाने लिहिले. रिया लिहित असे. रियाने लिहिले होते.36. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा नवीन कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी37. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा गलका वाढला तोरा वाढला आवाज चढला दंगा चालला38. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा वधू दिलेले सर्व खाली शाप39. योग्य पर्याय निवडा. माधवने – चतुर्थी नगरहून – पंचमी लग्नात – षष्ठी राजा – द्वितीया40. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नायिका अभिनेत्री नटी बोल्ट41. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा कट्यार भाला चाकू विडा42. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी दोन शब्द जोडताना वाक्यात प्रश्न विचारला असेल तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी43. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. लंकेत खूप सोने असणे.44. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा ती गाते एकही नाही सुंदर45. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा शैथिल्य फुफाटा फुगडी मजुर46. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ47. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा अव्ययीभाव समास द्वंद्व समास कर्मधारय समास बहुव्रीही समास48. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? क्रियापद विशेषण सर्वनाम नाम49. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाखूष यापैकी सर्व सुमार्ग आमरण50. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा मुलगा एक निखिल आहे Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25