Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. कानडी शब्द ओळखा तृष्णा दोसा सौदागर गणेश2. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुफाटा फुगडी मजुर शैथिल्य3. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाखूष सुमार्ग आमरण यापैकी सर्व4. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा कट्यार भाला विडा चाकू5. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत ज्ञानेश्वर समर्थ रामदास संत तुकाराम तुकडोजी महाराज6. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन महादेव गजानन आणि महादेव राजपुत्र7. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा मुलगा निखिल एक आहे8. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी9. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? लंकेत खूप सोने असणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे.10. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? शहारे रोमांच हाल यापैकी सर्व11. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा अव्ययीभाव समास द्वंद्व समास कर्मधारय समास बहुव्रीही समास12. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गरुड कावळा सुतार पक्षी गणपती13. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? माय अंबर जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी आऊस अंबा14. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? भाकरी टाचणी लेखणी खारीक15. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. अभिमन्यू पुरुष श्रीगोंदा दास्य16. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? संबंधी पुरुषवाचक दर्शक सामान्य17. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? मही धरा वरील सर्व क्षमा18. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उच्च दर्जाचा हिमंत असलेला यापैकी नाही गरीब जातीचा19. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? विशेषण नाम क्रियापद सर्वनाम20. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी दोन शब्द जोडताना21. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा ती एकही नाही सुंदर गाते22. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक23. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा ओढाळ × भटक्या दोषी × निर्दोष नायनाट × निर्मिती दोष × गुण24. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? एकही नाही दोन्हीही आंबट द्राक्षे25. गाढवाचे…….. भुंकणे किंचाळणे खिंकाळणे ओरडणे26. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? श्लेष उपमा यमक अनुप्रास27. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? !! ! i .28. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत भगवान दिलेले सर्व भागवत29. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. मी ड्रेस शिवला होता. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.30. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? पंचमी तृतीया षष्ठी द्वितीया31. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा खाली शाप वधू दिलेले सर्व32. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा टांगणीला लागणे कासावीस होणे उदास होणे मेटाकुटीला येणे33. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा दिलेले सर्व सौरभ पुस्तक वाचत आहे गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल34. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? एकटाच आज नातू रडत35. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? किती हुशार आहेस रेश्मा तू !36. इतिश्री करणे म्हणजे? सुरुवात करणे. कीर्ती मिळवणे. खुश होणे. शेवट करणे.37. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुने शाप दिला साधूने शाप दिला साधुनी शाप दिला साधवाने शाप दिला38. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ39. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? ओढा पेशवा ओटा जोंधळा40. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो41. शुध्द शब्द निवडा धुमकेतू घुमकेतू घूमकेतू धूमकेतू42. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा आवाज चढला गलका वाढला तोरा वाढला दंगा चालला43. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भविष्यकाळ रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ44. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित असे. रियाने लिहिले होते. रियाने लिहिले. रिया लिहित होती.45. विध्यर्थी वाक्य ओळखा आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज बाहेर निघू नको46. योग्य पर्याय निवडा. माधवने – चतुर्थी लग्नात – षष्ठी नगरहून – पंचमी राजा – द्वितीया47. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा बोल्ट नायिका अभिनेत्री नटी48. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? तृतीया द्वितीया चतुर्थी पंचमी49. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे सर्वनाम नाम क्रियापद विशेषण50. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? उषा बसलेली खुर्चीवर होती Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25