Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रियाने लिहिले होते. रिया लिहित होती. रियाने लिहिले. रिया लिहित असे.2. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? रोमांच यापैकी सर्व शहारे हाल3. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? पंचमी षष्ठी तृतीया द्वितीया4. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? रडत एकटाच नातू आज5. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ साधा वर्तमान काळ6. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी दोन शब्द जोडताना शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर7. योग्य पर्याय निवडा. माधवने – चतुर्थी नगरहून – पंचमी लग्नात – षष्ठी राजा – द्वितीया8. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? !! ! . i9. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा सुंदर गाते ती एकही नाही10. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक लेखणी भाकरी टाचणी11. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरा क्षमा वरील सर्व मही12. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा दोष × गुण दोषी × निर्दोष नायनाट × निर्मिती ओढाळ × भटक्या13. कानडी शब्द ओळखा दोसा गणेश सौदागर तृष्णा14. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? नाम विशेषण सर्वनाम क्रियापद15. विध्यर्थी वाक्य ओळखा आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको16. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन आणि महादेव महादेव राजपुत्र गजानन17. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुगडी शैथिल्य फुफाटा मजुर18. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? कावळा गरुड सुतार पक्षी गणपती19. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा बहुव्रीही समास द्वंद्व समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास20. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? जोंधळा पेशवा ओटा ओढा21. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नायिका अभिनेत्री नटी बोल्ट22. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? एकही नाही दोन्हीही आंबट द्राक्षे23. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? माय अंबर आऊस अंबा जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी24. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. दास्य अभिमन्यू पुरुष श्रीगोंदा25. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? खुर्चीवर उषा होती बसलेली26. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा कासावीस होणे टांगणीला लागणे उदास होणे मेटाकुटीला येणे27. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुने शाप दिला साधूने शाप दिला साधुनी शाप दिला साधवाने शाप दिला28. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? तृतीया द्वितीया पंचमी चतुर्थी29. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? संबंधी सामान्य पुरुषवाचक दर्शक30. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भागवत भगवान दिलेले सर्व भगवत31. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? समर्थ रामदास तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम32. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? यमक उपमा अनुप्रास श्लेष33. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?34. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली.35. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा गलका वाढला दंगा चालला आवाज चढला तोरा वाढला36. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा विडा भाला कट्यार चाकू37. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप दिलेले सर्व खाली वधू38. गाढवाचे…….. किंचाळणे खिंकाळणे ओरडणे भुंकणे39. इतिश्री करणे म्हणजे? खुश होणे. सुरुवात करणे. शेवट करणे. कीर्ती मिळवणे.40. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ41. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. लंकेत खूप सोने असणे.42. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल सौरभ पुस्तक वाचत आहे दिलेले सर्व43. शुध्द शब्द निवडा घूमकेतू घुमकेतू धुमकेतू धूमकेतू44. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुमार्ग यापैकी सर्व आमरण नाखूष45. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? गरीब जातीचा यापैकी नाही उच्च दर्जाचा हिमंत असलेला46. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो47. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक परिणामबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक48. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा एक निखिल मुलगा आहे49. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा शक्य कर्मणी पुराण कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी50. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे विशेषण सर्वनाम क्रियापद नाम Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25