Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा अजिंक्य पुस्तक वाचत असेल गौरव पुस्तक वाचत असे दिलेले सर्व सौरभ पुस्तक वाचत आहे2. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गणपती गरुड कावळा सुतार पक्षी3. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? रडत नातू आज एकटाच4. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो5. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा आहे एक निखिल मुलगा6. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? ! !! i .7. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे क्रियापद नाम विशेषण सर्वनाम8. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा तोरा वाढला आवाज चढला दंगा चालला गलका वाढला9. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जननी मोहिनी माय अंबर जन्मदात्री अनुरक्त आऊस अंबा10. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी भाकरी टाचणी खारीक11. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ12. इतिश्री करणे म्हणजे? सुरुवात करणे. शेवट करणे. कीर्ती मिळवणे. खुश होणे.13. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा बोल्ट नायिका नटी अभिनेत्री14. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधूने शाप दिला साधुनी शाप दिला साधवाने शाप दिला साधुने शाप दिला15. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा शैथिल्य मजुर फुफाटा फुगडी16. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा नायनाट × निर्मिती ओढाळ × भटक्या दोष × गुण दोषी × निर्दोष17. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? संबंधी पुरुषवाचक सामान्य दर्शक18. कानडी शब्द ओळखा तृष्णा गणेश दोसा सौदागर19. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरा मही वरील सर्व क्षमा20. शुध्द शब्द निवडा घुमकेतू धूमकेतू घूमकेतू धुमकेतू21. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? षष्ठी द्वितीया तृतीया पंचमी22. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रियाने लिहिले होते. रियाने लिहिले. रिया लिहित असे. रिया लिहित होती.23. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? उषा खुर्चीवर बसलेली होती24. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? रोमांच यापैकी सर्व हाल शहारे25. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? द्वितीया पंचमी तृतीया चतुर्थी26. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उच्च दर्जाचा गरीब जातीचा यापैकी नाही हिमंत असलेला27. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? दोन्हीही आंबट एकही नाही द्राक्षे28. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी29. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? लंकेत खूप सोने असणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो.30. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा कट्यार विडा भाला चाकू31. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम तुकडोजी महाराज32. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? विकल्पबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक33. योग्य पर्याय निवडा. राजा – द्वितीया नगरहून – पंचमी लग्नात – षष्ठी माधवने – चतुर्थी34. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! किती हुशार आहेस रेश्मा तू ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?35. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा टांगणीला लागणे कासावीस होणे मेटाकुटीला येणे उदास होणे36. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. पुरुष श्रीगोंदा दास्य अभिमन्यू37. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? पेशवा ओटा जोंधळा ओढा38. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी39. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी दोन शब्द जोडताना वाक्यात प्रश्न विचारला असेल तर40. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भागवत भगवान दिलेले सर्व भगवत41. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप वधू खाली दिलेले सर्व42. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास श्लेष यमक उपमा43. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा द्वंद्व समास बहुव्रीही समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास44. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? राजपुत्र गजानन आणि महादेव गजानन महादेव45. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? क्रियापद नाम विशेषण सर्वनाम46. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भूतकाळ चालू भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ47. गाढवाचे…….. भुंकणे खिंकाळणे किंचाळणे ओरडणे48. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा एकही नाही गाते ती सुंदर49. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाखूष सुमार्ग यापैकी सर्व आमरण50. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. त्यांनी लढाई जिंकली. मी ड्रेस शिवला होता. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. ती नियमित सराव करत असे. Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25