Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित असे. रियाने लिहिले. रिया लिहित होती. रियाने लिहिले होते.2. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? जोंधळा ओटा ओढा पेशवा3. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? चतुर्थी द्वितीया तृतीया पंचमी4. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाखूष सुमार्ग आमरण यापैकी सर्व5. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा टांगणीला लागणे मेटाकुटीला येणे उदास होणे कासावीस होणे6. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो7. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा खाली शाप दिलेले सर्व वधू8. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? विशेषण क्रियापद सर्वनाम नाम9. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा गाते सुंदर एकही नाही ती10. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गणपती गरुड सुतार पक्षी कावळा11. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक12. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! रेश्मा तू फारच हुशार आहे !13. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा द्वंद्व समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास कर्मधारय समास14. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा अजिंक्य पुस्तक वाचत असेल दिलेले सर्व सौरभ पुस्तक वाचत आहे गौरव पुस्तक वाचत असे15. इतिश्री करणे म्हणजे? सुरुवात करणे. कीर्ती मिळवणे. शेवट करणे. खुश होणे.16. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? षष्ठी द्वितीया तृतीया पंचमी17. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधवाने शाप दिला साधुनी शाप दिला साधुने शाप दिला साधूने शाप दिला18. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? वरील सर्व मही धरा क्षमा19. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? उषा बसलेली खुर्चीवर होती20. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर समर्थ रामदास तुकडोजी महाराज21. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे सर्वनाम नाम क्रियापद विशेषण22. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? द्राक्षे आंबट एकही नाही दोन्हीही23. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा आहे निखिल एक मुलगा24. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. दास्य श्रीगोंदा अभिमन्यू पुरुष25. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा नायनाट × निर्मिती दोष × गुण दोषी × निर्दोष ओढाळ × भटक्या26. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? रडत नातू आज एकटाच27. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नायिका अभिनेत्री नटी बोल्ट28. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज बाहेर निघू नको29. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा दंगा चालला आवाज चढला गलका वाढला तोरा वाढला30. कानडी शब्द ओळखा गणेश सौदागर तृष्णा दोसा31. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जन्मदात्री अनुरक्त माय अंबर आऊस अंबा जननी मोहिनी32. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन गजानन आणि महादेव महादेव राजपुत्र33. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा शक्य कर्मणी नवीन कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी34. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा विडा भाला चाकू कट्यार35. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. मी ड्रेस शिवला होता. ती नियमित सराव करत असे. त्यांनी लढाई जिंकली.36. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा साधा वर्तमान काळ रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ37. गाढवाचे…….. ओरडणे किंचाळणे भुंकणे खिंकाळणे38. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवान भगवत दिलेले सर्व भागवत39. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ40. योग्य पर्याय निवडा. लग्नात – षष्ठी नगरहून – पंचमी राजा – द्वितीया माधवने – चतुर्थी41. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. लंकेत खूप सोने असणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे.42. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? भाकरी खारीक टाचणी लेखणी43. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? ! i !! .44. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा शैथिल्य फुफाटा मजुर फुगडी45. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? यमक उपमा अनुप्रास श्लेष46. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? रोमांच हाल शहारे यापैकी सर्व47. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? संबंधी पुरुषवाचक दर्शक सामान्य48. शुध्द शब्द निवडा धूमकेतू घूमकेतू धुमकेतू घुमकेतू49. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी दोन शब्द जोडताना उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर50. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? गरीब जातीचा उच्च दर्जाचा हिमंत असलेला यापैकी नाही Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25