Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? i . !! !2. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना3. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? भाकरी खारीक लेखणी टाचणी4. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया षष्ठी द्वितीया पंचमी5. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित होती. रियाने लिहिले होते. रिया लिहित असे. रियाने लिहिले.6. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा ती सुंदर एकही नाही गाते7. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी8. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आऊस अंबा जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी माय अंबर9. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा पूर्ण वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ10. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा निखिल एक मुलगा आहे11. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा खाली दिलेले सर्व वधू शाप12. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. श्रीगोंदा दास्य पुरुष अभिमन्यू13. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? एकटाच आज रडत नातू14. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधूने शाप दिला साधुने शाप दिला साधुनी शाप दिला साधवाने शाप दिला15. कानडी शब्द ओळखा तृष्णा गणेश सौदागर दोसा16. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ17. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? विशेषण क्रियापद नाम सर्वनाम18. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली.19. इतिश्री करणे म्हणजे? कीर्ती मिळवणे. सुरुवात करणे. शेवट करणे. खुश होणे.20. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? शहारे रोमांच यापैकी सर्व हाल21. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा सौरभ पुस्तक वाचत आहे अजिंक्य पुस्तक वाचत असेल दिलेले सर्व गौरव पुस्तक वाचत असे22. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? हिमंत असलेला गरीब जातीचा उच्च दर्जाचा यापैकी नाही23. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा द्वंद्व समास बहुव्रीही समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास24. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? श्लेष यमक अनुप्रास उपमा25. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे क्रियापद सर्वनाम विशेषण नाम26. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा बोल्ट अभिनेत्री नायिका नटी27. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? कावळा सुतार पक्षी गणपती गरुड28. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा तोरा वाढला दंगा चालला गलका वाढला आवाज चढला29. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? दर्शक संबंधी सामान्य पुरुषवाचक30. गाढवाचे…….. भुंकणे ओरडणे किंचाळणे खिंकाळणे31. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा उदास होणे कासावीस होणे टांगणीला लागणे मेटाकुटीला येणे32. योग्य पर्याय निवडा. लग्नात – षष्ठी राजा – द्वितीया नगरहून – पंचमी माधवने – चतुर्थी33. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो34. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा दोषी × निर्दोष ओढाळ × भटक्या दोष × गुण नायनाट × निर्मिती35. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत दिलेले सर्व भगवान भागवत36. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? उषा खुर्चीवर बसलेली होती37. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुगडी मजुर शैथिल्य फुफाटा38. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरा वरील सर्व मही क्षमा39. शुध्द शब्द निवडा धुमकेतू घुमकेतू घूमकेतू धूमकेतू40. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी सर्व सुमार्ग आमरण नाखूष41. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा शक्य कर्मणी नवीन कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी42. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन राजपुत्र महादेव गजानन आणि महादेव43. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? तुकडोजी महाराज संत तुकाराम समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर44. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा कट्यार चाकू विडा भाला45. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? पेशवा जोंधळा ओढा ओटा46. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? दोन्हीही एकही नाही आंबट द्राक्षे47. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! किती हुशार आहेस रेश्मा तू !48. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. लंकेत खूप सोने असणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे.49. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? द्वितीया पंचमी चतुर्थी तृतीया50. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25