Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल दिलेले सर्व सौरभ पुस्तक वाचत आहे2. कानडी शब्द ओळखा दोसा गणेश सौदागर तृष्णा3. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित असे. रियाने लिहिले होते. रिया लिहित होती. रियाने लिहिले.4. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? ओटा पेशवा जोंधळा ओढा5. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी दोन शब्द जोडताना6. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? i . ! !!7. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. लंकेत खूप सोने असणे.8. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन राजपुत्र महादेव गजानन आणि महादेव9. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे क्रियापद नाम विशेषण सर्वनाम10. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ11. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. मी ड्रेस शिवला होता. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.12. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. श्रीगोंदा अभिमन्यू पुरुष दास्य13. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? आंबट एकही नाही दोन्हीही द्राक्षे14. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ साधा वर्तमान काळ रीती वर्तमान काळ15. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुनी शाप दिला साधवाने शाप दिला साधुने शाप दिला साधूने शाप दिला16. गाढवाचे…….. भुंकणे खिंकाळणे किंचाळणे ओरडणे17. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो18. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जननी मोहिनी माय अंबर जन्मदात्री अनुरक्त आऊस अंबा19. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा खाली शाप वधू दिलेले सर्व20. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा बोल्ट अभिनेत्री नायिका नटी21. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमरण नाखूष सुमार्ग यापैकी सर्व22. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा कर्मधारय समास द्वंद्व समास बहुव्रीही समास अव्ययीभाव समास23. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा दोष × गुण दोषी × निर्दोष ओढाळ × भटक्या नायनाट × निर्मिती24. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? गरीब जातीचा उच्च दर्जाचा यापैकी नाही हिमंत असलेला25. शुध्द शब्द निवडा घूमकेतू घुमकेतू धूमकेतू धुमकेतू26. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? रेश्मा तू फारच हुशार आहे !27. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? श्लेष यमक अनुप्रास उपमा28. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? क्षमा धरा वरील सर्व मही29. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? सामान्य पुरुषवाचक संबंधी दर्शक30. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गरुड सुतार पक्षी गणपती कावळा31. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा कट्यार भाला चाकू विडा32. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक लेखणी भाकरी टाचणी33. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? शहारे यापैकी सर्व रोमांच हाल34. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा आहे निखिल एक मुलगा35. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा सुंदर ती एकही नाही गाते36. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत दिलेले सर्व भगवान भागवत37. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया द्वितीया पंचमी षष्ठी38. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा कासावीस होणे उदास होणे टांगणीला लागणे मेटाकुटीला येणे39. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? विशेषण नाम सर्वनाम क्रियापद40. इतिश्री करणे म्हणजे? कीर्ती मिळवणे. खुश होणे. शेवट करणे. सुरुवात करणे.41. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुगडी शैथिल्य मजुर फुफाटा42. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम तुकडोजी महाराज43. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक विकल्पबोधक44. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा शक्य कर्मणी पुराण कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी45. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? द्वितीया चतुर्थी पंचमी तृतीया46. योग्य पर्याय निवडा. माधवने – चतुर्थी नगरहून – पंचमी लग्नात – षष्ठी राजा – द्वितीया47. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? नातू एकटाच रडत आज48. विध्यर्थी वाक्य ओळखा आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली आज बाहेर निघू नको49. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा दंगा चालला गलका वाढला तोरा वाढला आवाज चढला50. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? बसलेली खुर्चीवर होती उषा Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25