Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? लंकेत खूप सोने असणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो.2. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक3. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? महादेव गजानन आणि महादेव गजानन राजपुत्र4. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप वधू दिलेले सर्व खाली5. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवान भागवत दिलेले सर्व भगवत6. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? हिमंत असलेला गरीब जातीचा उच्च दर्जाचा यापैकी नाही7. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? शहारे यापैकी सर्व हाल रोमांच8. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा मुलगा निखिल एक आहे9. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास10. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गणपती सुतार पक्षी गरुड कावळा11. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी दोन शब्द जोडताना वाक्यात प्रश्न विचारला असेल तर शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी12. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? पंचमी तृतीया द्वितीया चतुर्थी13. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा उदास होणे मेटाकुटीला येणे टांगणीला लागणे कासावीस होणे14. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. पुरुष श्रीगोंदा दास्य अभिमन्यू15. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? ओटा ओढा जोंधळा पेशवा16. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ रीती भविष्यकाळ17. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा गौरव पुस्तक वाचत असे दिलेले सर्व सौरभ पुस्तक वाचत आहे अजिंक्य पुस्तक वाचत असेल18. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? श्लेष अनुप्रास यमक उपमा19. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुमार्ग यापैकी सर्व नाखूष आमरण20. विध्यर्थी वाक्य ओळखा आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली21. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? किती हुशार आहेस रेश्मा तू !22. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरा क्षमा मही वरील सर्व23. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे नाम विशेषण सर्वनाम क्रियापद24. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा शैथिल्य फुफाटा मजुर फुगडी25. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? रडत नातू आज एकटाच26. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. मी ड्रेस शिवला होता.27. योग्य पर्याय निवडा. राजा – द्वितीया लग्नात – षष्ठी माधवने – चतुर्थी नगरहून – पंचमी28. कानडी शब्द ओळखा गणेश तृष्णा सौदागर दोसा29. शुध्द शब्द निवडा धुमकेतू घुमकेतू घूमकेतू धूमकेतू30. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा शक्य कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी पुराण कर्मणी31. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी माय अंबर आऊस अंबा32. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? ! . i !!33. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा आवाज चढला गलका वाढला तोरा वाढला दंगा चालला34. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा विडा चाकू कट्यार भाला35. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? आंबट एकही नाही द्राक्षे दोन्हीही36. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा बोल्ट अभिनेत्री नटी नायिका37. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा गाते ती एकही नाही सुंदर38. गाढवाचे…….. खिंकाळणे भुंकणे किंचाळणे ओरडणे39. इतिश्री करणे म्हणजे? शेवट करणे. सुरुवात करणे. कीर्ती मिळवणे. खुश होणे.40. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया पंचमी तृतीया षष्ठी41. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा नायनाट × निर्मिती दोष × गुण दोषी × निर्दोष ओढाळ × भटक्या42. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो43. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? भाकरी टाचणी लेखणी खारीक44. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ45. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधूने शाप दिला साधुने शाप दिला साधुनी शाप दिला साधवाने शाप दिला46. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? संबंधी पुरुषवाचक सामान्य दर्शक47. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? विशेषण नाम सर्वनाम क्रियापद48. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? बसलेली खुर्चीवर उषा होती49. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा द्वंद्व समास अव्ययीभाव समास कर्मधारय समास बहुव्रीही समास50. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित असे. रियाने लिहिले. रिया लिहित होती. रियाने लिहिले होते. Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25