Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा भाला चाकू कट्यार विडा2. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी सर्व नाखूष आमरण सुमार्ग3. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? हाल यापैकी सर्व शहारे रोमांच4. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ5. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? क्रियापद सर्वनाम नाम विशेषण6. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा निखिल आहे मुलगा एक7. इतिश्री करणे म्हणजे? कीर्ती मिळवणे. खुश होणे. सुरुवात करणे. शेवट करणे.8. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा दोषी × निर्दोष दोष × गुण ओढाळ × भटक्या नायनाट × निर्मिती9. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? रडत आज नातू एकटाच10. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नटी अभिनेत्री नायिका बोल्ट11. गाढवाचे…….. भुंकणे किंचाळणे ओरडणे खिंकाळणे12. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आऊस अंबा माय अंबर जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी13. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा तोरा वाढला गलका वाढला आवाज चढला दंगा चालला14. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? पेशवा जोंधळा ओढा ओटा15. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा कर्मधारय समास द्वंद्व समास बहुव्रीही समास अव्ययीभाव समास16. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? एकही नाही द्राक्षे आंबट दोन्हीही17. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. लंकेत खूप सोने असणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो.18. कानडी शब्द ओळखा तृष्णा दोसा गणेश सौदागर19. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? . !! ! i20. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे सर्वनाम क्रियापद विशेषण नाम21. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? रेश्मा तू फारच हुशार आहे !22. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? पंचमी द्वितीया तृतीया षष्ठी23. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा गौरव पुस्तक वाचत असे सौरभ पुस्तक वाचत आहे अजिंक्य पुस्तक वाचत असेल दिलेले सर्व24. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप दिलेले सर्व खाली वधू25. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरा क्षमा वरील सर्व मही26. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुने शाप दिला साधूने शाप दिला साधवाने शाप दिला साधुनी शाप दिला27. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? यमक उपमा अनुप्रास श्लेष28. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? खुर्चीवर होती बसलेली उषा29. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? दर्शक सामान्य संबंधी पुरुषवाचक30. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? यापैकी नाही हिमंत असलेला उच्च दर्जाचा गरीब जातीचा31. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. श्रीगोंदा दास्य अभिमन्यू पुरुष32. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो33. योग्य पर्याय निवडा. माधवने – चतुर्थी नगरहून – पंचमी लग्नात – षष्ठी राजा – द्वितीया34. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा कासावीस होणे उदास होणे टांगणीला लागणे मेटाकुटीला येणे35. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा शैथिल्य मजुर फुफाटा फुगडी36. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत तुकाराम समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर तुकडोजी महाराज37. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा एकही नाही सुंदर गाते ती38. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गणपती गरुड सुतार पक्षी कावळा39. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? परिणामबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक40. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? तृतीया चतुर्थी द्वितीया पंचमी41. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता.42. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा समापन कर्मणी पुराण कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी43. शुध्द शब्द निवडा धूमकेतू धुमकेतू घुमकेतू घूमकेतू44. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? राजपुत्र गजानन आणि महादेव गजानन महादेव45. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी भाकरी टाचणी खारीक46. विध्यर्थी वाक्य ओळखा आज बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली47. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत दिलेले सर्व भागवत भगवान48. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ49. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित होती. रिया लिहित असे. रियाने लिहिले होते. रियाने लिहिले.50. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी दोन शब्द जोडताना वाक्यात प्रश्न विचारला असेल तर शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25