Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गणपती सुतार पक्षी कावळा गरुड2. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? वरील सर्व धरा क्षमा मही3. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा तोरा वाढला आवाज चढला दंगा चालला गलका वाढला4. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? लंकेत खूप सोने असणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे.5. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा सौरभ पुस्तक वाचत आहे अजिंक्य पुस्तक वाचत असेल गौरव पुस्तक वाचत असे दिलेले सर्व6. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा दोषी × निर्दोष नायनाट × निर्मिती दोष × गुण ओढाळ × भटक्या7. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? दोन्हीही आंबट एकही नाही द्राक्षे8. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा कर्मधारय समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास द्वंद्व समास9. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. अभिमन्यू दास्य पुरुष श्रीगोंदा10. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? क्रियापद विशेषण नाम सर्वनाम11. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ?12. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन महादेव राजपुत्र गजानन आणि महादेव13. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ14. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? !! ! i .15. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी16. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? शहारे हाल रोमांच यापैकी सर्व17. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? जोंधळा ओढा ओटा पेशवा18. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो19. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणामबोधक20. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? सामान्य पुरुषवाचक संबंधी दर्शक21. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भागवत भगवान दिलेले सर्व भगवत22. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? एकटाच रडत नातू आज23. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधूने शाप दिला साधुनी शाप दिला साधुने शाप दिला साधवाने शाप दिला24. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित असे. रियाने लिहिले. रिया लिहित होती. रियाने लिहिले होते.25. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. त्यांनी लढाई जिंकली. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता.26. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप दिलेले सर्व खाली वधू27. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आऊस अंबा जन्मदात्री अनुरक्त माय अंबर जननी मोहिनी28. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा टांगणीला लागणे मेटाकुटीला येणे उदास होणे कासावीस होणे29. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास उपमा यमक श्लेष30. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा ती गाते एकही नाही सुंदर31. इतिश्री करणे म्हणजे? कीर्ती मिळवणे. शेवट करणे. खुश होणे. सुरुवात करणे.32. विध्यर्थी वाक्य ओळखा आज बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको33. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ34. योग्य पर्याय निवडा. नगरहून – पंचमी राजा – द्वितीया माधवने – चतुर्थी लग्नात – षष्ठी35. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? दोन शब्द जोडताना शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर36. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे नाम सर्वनाम क्रियापद विशेषण37. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? तृतीया पंचमी चतुर्थी द्वितीया38. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा एक मुलगा निखिल आहे39. शुध्द शब्द निवडा घुमकेतू घूमकेतू धूमकेतू धुमकेतू40. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? पंचमी षष्ठी द्वितीया तृतीया41. गाढवाचे…….. ओरडणे किंचाळणे भुंकणे खिंकाळणे42. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उच्च दर्जाचा यापैकी नाही हिमंत असलेला गरीब जातीचा43. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा चाकू भाला कट्यार विडा44. कानडी शब्द ओळखा तृष्णा सौदागर गणेश दोसा45. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? खुर्चीवर होती उषा बसलेली46. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाखूष सुमार्ग आमरण यापैकी सर्व47. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुगडी फुफाटा मजुर शैथिल्य48. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक भाकरी लेखणी टाचणी49. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नायिका बोल्ट अभिनेत्री नटी50. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम तुकडोजी महाराज Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25