Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? रडत एकटाच नातू आज2. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? उषा बसलेली खुर्चीवर होती3. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल दिलेले सर्व सौरभ पुस्तक वाचत आहे4. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा नायनाट × निर्मिती ओढाळ × भटक्या दोषी × निर्दोष दोष × गुण5. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गणपती कावळा गरुड सुतार पक्षी6. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? परिणामबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक7. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी दोन शब्द जोडताना शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी8. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? तृतीया पंचमी चतुर्थी द्वितीया9. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी खारीक टाचणी भाकरी10. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? वरील सर्व क्षमा धरा मही11. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? हिमंत असलेला यापैकी नाही उच्च दर्जाचा गरीब जातीचा12. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? रोमांच हाल यापैकी सर्व शहारे13. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू वर्तमानकाळ चालू भूतकाळ चालू भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ14. शुध्द शब्द निवडा घूमकेतू घुमकेतू धुमकेतू धूमकेतू15. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? !! . ! i16. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? राजपुत्र गजानन आणि महादेव गजानन महादेव17. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? सामान्य दर्शक पुरुषवाचक संबंधी18. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रियाने लिहिले होते. रिया लिहित असे. रियाने लिहिले. रिया लिहित होती.19. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा टांगणीला लागणे उदास होणे मेटाकुटीला येणे कासावीस होणे20. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? नाम विशेषण सर्वनाम क्रियापद21. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा भाला कट्यार चाकू विडा22. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता.23. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ साधा वर्तमान काळ रीती वर्तमान काळ24. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? रेश्मा तू फारच हुशार आहे !25. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो26. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. श्रीगोंदा दास्य अभिमन्यू पुरुष27. विध्यर्थी वाक्य ओळखा आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली28. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास यमक श्लेष उपमा29. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? ओढा ओटा पेशवा जोंधळा30. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत भागवत दिलेले सर्व भगवान31. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नटी अभिनेत्री बोल्ट नायिका32. कानडी शब्द ओळखा गणेश दोसा सौदागर तृष्णा33. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा द्वंद्व समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास34. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधूने शाप दिला साधवाने शाप दिला साधुनी शाप दिला साधुने शाप दिला35. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? आंबट दोन्हीही एकही नाही द्राक्षे36. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत ज्ञानेश्वर तुकडोजी महाराज संत तुकाराम समर्थ रामदास37. योग्य पर्याय निवडा. नगरहून – पंचमी राजा – द्वितीया लग्नात – षष्ठी माधवने – चतुर्थी38. इतिश्री करणे म्हणजे? शेवट करणे. कीर्ती मिळवणे. खुश होणे. सुरुवात करणे.39. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी आऊस अंबा माय अंबर40. गाढवाचे…….. किंचाळणे ओरडणे खिंकाळणे भुंकणे41. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे नाम क्रियापद विशेषण सर्वनाम42. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुमार्ग नाखूष आमरण यापैकी सर्व43. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा सुंदर गाते ती एकही नाही44. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. लंकेत खूप सोने असणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे.45. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा मजुर शैथिल्य फुगडी फुफाटा46. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा दिलेले सर्व शाप वधू खाली47. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा आवाज चढला तोरा वाढला दंगा चालला गलका वाढला48. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा एक मुलगा आहे निखिल49. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा समापन कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी पुराण कर्मणी50. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया षष्ठी तृतीया पंचमी Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25