Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा निखिल एक मुलगा आहे2. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुनी शाप दिला साधुने शाप दिला साधवाने शाप दिला साधूने शाप दिला3. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली आज कमी थंडी पडावी आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको4. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवान भगवत भागवत दिलेले सर्व5. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? संबंधी पुरुषवाचक सामान्य दर्शक6. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक7. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? सर्वनाम विशेषण नाम क्रियापद8. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा सुंदर गाते ती एकही नाही9. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? द्वितीया पंचमी चतुर्थी तृतीया10. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जननी मोहिनी आऊस अंबा जन्मदात्री अनुरक्त माय अंबर11. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे विशेषण सर्वनाम क्रियापद नाम12. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा दिलेले सर्व गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल सौरभ पुस्तक वाचत आहे13. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा वधू शाप दिलेले सर्व खाली14. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? यमक उपमा अनुप्रास श्लेष15. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमरण यापैकी सर्व नाखूष सुमार्ग16. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन आणि महादेव महादेव राजपुत्र गजानन17. गाढवाचे…….. खिंकाळणे ओरडणे भुंकणे किंचाळणे18. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? कावळा सुतार पक्षी गणपती गरुड19. कानडी शब्द ओळखा तृष्णा गणेश दोसा सौदागर20. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा ओढाळ × भटक्या दोषी × निर्दोष नायनाट × निर्मिती दोष × गुण21. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ22. शुध्द शब्द निवडा घूमकेतू धूमकेतू धुमकेतू घुमकेतू23. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? !! ! . i24. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? यापैकी नाही हिमंत असलेला गरीब जातीचा उच्च दर्जाचा25. इतिश्री करणे म्हणजे? कीर्ती मिळवणे. शेवट करणे. सुरुवात करणे. खुश होणे.26. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? दोन्हीही द्राक्षे एकही नाही आंबट27. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा द्वंद्व समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास कर्मधारय समास28. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? वरील सर्व धरा क्षमा मही29. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? होती उषा बसलेली खुर्चीवर30. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी31. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? भाकरी टाचणी लेखणी खारीक32. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! रेश्मा तू फारच हुशार आहे ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?33. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा कट्यार चाकू भाला विडा34. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? लंकेत खूप सोने असणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे.35. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत ज्ञानेश्वर समर्थ रामदास तुकडोजी महाराज संत तुकाराम36. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. दास्य अभिमन्यू पुरुष श्रीगोंदा37. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ साधा वर्तमान काळ38. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा टांगणीला लागणे कासावीस होणे मेटाकुटीला येणे उदास होणे39. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? रोमांच शहारे यापैकी सर्व हाल40. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? पंचमी षष्ठी द्वितीया तृतीया41. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा बोल्ट नायिका अभिनेत्री नटी42. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुफाटा मजुर फुगडी शैथिल्य43. योग्य पर्याय निवडा. लग्नात – षष्ठी राजा – द्वितीया नगरहून – पंचमी माधवने – चतुर्थी44. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रियाने लिहिले. रिया लिहित असे. रिया लिहित होती. रियाने लिहिले होते.45. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? पेशवा ओटा ओढा जोंधळा46. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. मी ड्रेस शिवला होता. त्यांनी लढाई जिंकली.47. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी दोन शब्द जोडताना48. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? एकटाच रडत आज नातू49. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा दंगा चालला तोरा वाढला आवाज चढला गलका वाढला50. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25